
👉 कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आवश्यक कागदपत्रांचा फोटो काढून ठेवणे.
ज्या एकजुटीने आपण मुंबई गाठली, त्याच ताकदीने गावागणिक 20-25 जणांचा जथा तहसील कार्यालयात न्यावा लागेल.
✍️ लक्षात ठेवा :
प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी तुम्हाला अडवतीलच.
तुमचं प्रमाणपत्र मिळू नये म्हणून त्यांची जुनीच “फिल्डिंग” तयार आहे.
तहसील कार्यालयातून अनेक कागदपत्रे गायब केलेली आहेत.
🔥 आरक्षणाची खरी लढाई अजून बाकी आहे.
गावातील प्रत्येक कुटुंबाला कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत ही लढाई जिवंत ठेवा!
🤝 तुमच्याकडे आलेली माहिती, कागदपत्रं नुसती स्वतःजवळ न ठेवा—ती भावकीतील सर्वांना द्या, फुकट द्या, अपेक्षा नका ठेवू.
👉 मदत करा, मार्गदर्शन करा, आणि मुंबई मोर्चाचा अनुभव गाठीशी ठेवा.
🚫 खानदानी वाद बाजूला ठेवा.
💪 एकसंघ राहा.
🏆 ही लढाई आपण नक्की जिंकू.
🌾 गावोगावी कुणबी प्रमाणपत्रयुक्त कुटुंब निर्माण करूया.
लढूया… जिंकूया! 🌾

