आध्यात्मिक

हरिभक्तिची गौरवगाथा-ह.भ.प.श्री.प्रमोद महाराज जगताप यांचा षष्ठ्याब्दिपूर्ती महोत्सव*

आज पुण्यभूमी आळंदी येथे ह.भ.प. श्री. प्रमोद महाराज जगताप यांचा षष्ठ्याब्दिपूर्ती कृतज्ञता सोहळा तसेच गौरवग्रंथ प्रकाशन समारंभ अत्यंत मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या विशेष प्रसंगी सद्गुरु श्री बोधले महाराज…

न तूके (कोणाशी व कोणत्याही स्वरूपाची तुलनाच न होणारा) म्हणून तुकाराम हे नामकरण : हभप डॉ जयवंत महाराज बोधले

धनश्री परिवार आयोजित आरती मंडप प्रांगण(मनमाडकर), पंढरपूर येथील धनश्री प्रवचनमालिकेच्या तुका झालासे कळस या विषयावरील आयोजित प्रवचन मालेतील द्वितीय दिवशी श्री संत तुकाराम महाराज यांचे नामकरण सोहळा प्रतिपादन करत असताना…

आनंद व परिपूर्णता म्हणजेच श्री संत तुकाराम महाराज : हभप डॉ जयवंत महाराज बोधले.

धनश्री परिवार आयोजित आरती मंडप प्रांगण(मनमाडकर), पंढरपूर येथील धनश्री प्रवचनमालिकेच्या तुका झालासे कळस या विषयावरील आयोजित प्रवचन मालेतील प्रथम दिवशी श्री संत तुकाराम महाराज कोण आहेत , हे सांगताना आनंद…

शतायुषी भजनानंदी म्हणजे वै.श्री डमरे आप्पा :  हभप डॉ जयवंत महाराज बोधले

*डमरे आप्पा हे नाव सद्गुरू बोधले महाराज परंपरेतील अत्यंत आदराचे नाव होय ,माणसाने आपल्या गुरू परंपरेविषयी किती निष्ठावंत असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डमरे आप्पा होय* *आमचे पणजोबा वै पंढरीनाथ…

वि चा केला ठोबा म्हणूनही नाव तो विठोबा या अभंगावरील संपूर्ण किर्तन

वि चा केला ठोबा !म्हणून नाव तो विठोबा !! का रे नेना त्याचे नाव !काही वेदासी नाही ठाव !! शेष स्तुती प्रवर्तला !जीवा चिरोनी पलंग झालं !! तुका म्हणे सत्ता…

करकंब येथे सद्गुरू श्री हभप डॉ.जयवंत महाराज बोधले यांची तीन दिवसीय प्रवचनमाला..

करकंब:- प्रतिवर्षाप्रमाणे श्री सद्गुरू भजलिंग महाराज मठ करकंब येथे चंदन उटी निमित्ताने श्री सद्गुरू माणकोजी महाराज यांचे वंशज श्री.ह.भ.प.जयवंत महाराज बोधले यांच्या अमृत रसाळ वाणीतून नाम महात्म्य या विषयावर तीन…

यंदाचा “स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार” प्रसिद्ध कीर्तनकार श्री.झरेगांवकर महाराज यांना जाहिर.

राष्ट्रयोगी तपस्वी संत प.पू.आचार्य स्वामी श्रीगोविंन्ददेव गिरीजी महाराज यांनी स्थापन केलेल्या गीता परिवार या जागतिक संघटनेकडून सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणार्यां व्यक्तिंना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाते. गीता परिवार…

निराळे वस्ती सोलापूर येथील श्रीविठ्ठल मंदिरात हजारो राम भक्त वराडी मंडळीच्या उपस्थितीमध्ये जय श्रीराम च्या गजरात प्रभू श्रीरामचंद्र आणि माता जानकी सीतादेवी यांचा गोरज मुहूर्तावर विवाह सोहळा संपन्न.

निराळे वस्ती विठ्ठल मंदिर येथे वैकुंठवासी सावता बाबा जांभळे यांच्या प्रेरणेने दोन मार्चपासून दररोज सायंकाळी चार ते सहा या दरम्यान रामायण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे ह भ प दत्तात्रय…

कर्मातील फळाची आसक्ती सोडून दिली की मोक्ष प्राप्त होतो = हभप डॉ जयवंत महाराज बोधले

सोलापूर येथील श्री निर्मलकुमार फडकुले सभागृह मध्ये आयोजित त्रिदिवसीय प्रवचन मालेतील सांगतेच्या प्रवचन मध्ये हभप डॉ जयवंत महाराज बोधले यांनी ज्यांनी जीवनात कर्म करताना फळाची आसक्ती सोडून दिली तोच मोक्षाला…

संसारात राहून परमार्थाकडे ओढला जातो तो खऱ्या अर्थाचा कर्मयोगी :- हभप डॉ जयवंत महाराज बोधले

सोलापूर येथे श्री निर्मलकुमार फडकुले सभागृह मध्ये श्री बोधराज प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने आयोजित त्रिदिवसीय प्रवचन मालेतील कर्मयोगाचे दुसरे पुष्प गुंफताना हभप श्रीगुरु डॉ जयवंत महाराज बोधले यांनी संसारात राहून…

You Missed