“इंद्रायणीच्या काठावर उभे स्थिर मनाने ज्ञानोबा , तुकोबा आणि अस्थिर मनाची आजची पिढी.
आज माणसाचं मन अस्थिर आहे. हातात मोबाईल आहे, पण मन हातातून निसटलेलं आहे. अशा काळात संतांचे विचार हेच एकमेव औषध आहेत. ज्ञानोबा मनाची भाषा बोलतात. सगळ्या संतांनी मनावरच भाष्य केलं.…
