#इंदुरीकर_महाराज #निवृत्ती_महाराज_देशमुख_इंदुरीकर

कीर्तन सोडण्याचा निर्णय घेणार इंदुरीकर महाराज …                 महाराज म्हणाले, मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे, पण…?                                                

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुलीच्या साखरपुड्यावरुन सोशल मीडियात झालेल्या व्यक्तिगत टीकेमुळे व्यथित होऊन इंदुरीकरांनी इच्छा बोलून दाखवली. ◼️ *सोशल मीडियावर मुलीबाबत टिकेने व्यथित*…

You Missed