#क्रिकेट #वैभव_सूर्यवंशी #fastest_century #जलद_शतक

🟦 दिनप्रभा स्पेशल | क्रिकेट इतिहासाला हादरा
🔥 50 षटकांत 574! बिहारचा महाविस्फोट, 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी ठरला इतिहास घडवणारा नवा तारा 🔥

रांची | प्रतिनिधी (दिनप्रभा):भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असा ऐतिहासिक पराक्रम बिहार संघाने करून दाखवला आहे. विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात बिहारने अवघ्या 50 षटकांत 6 गडी…

You Missed