#डॉ_जयवंतमहराजबोधले

श्री संत माणकोजी महाराज बोधले यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पुष्पवृष्टी कीर्तन*

*धामणगाव दु. (ता. बार्शी) :* सोलापूर जिल्ह्यातील वारकरी परंपरेचा वैभवशाली इतिहास लाभलेल्या श्री क्षेत्र धामणगाव येथे संतश्रेष्ठ श्री माणकोजी महाराज बोधले यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दिनांक १४ जून २०२५, शनिवार…

हरिभक्तिची गौरवगाथा-ह.भ.प.श्री.प्रमोद महाराज जगताप यांचा षष्ठ्याब्दिपूर्ती महोत्सव*

आज पुण्यभूमी आळंदी येथे ह.भ.प. श्री. प्रमोद महाराज जगताप यांचा षष्ठ्याब्दिपूर्ती कृतज्ञता सोहळा तसेच गौरवग्रंथ प्रकाशन समारंभ अत्यंत मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या विशेष प्रसंगी सद्गुरु श्री बोधले महाराज…

आनंद व परिपूर्णता म्हणजेच श्री संत तुकाराम महाराज : हभप डॉ जयवंत महाराज बोधले.

धनश्री परिवार आयोजित आरती मंडप प्रांगण(मनमाडकर), पंढरपूर येथील धनश्री प्रवचनमालिकेच्या तुका झालासे कळस या विषयावरील आयोजित प्रवचन मालेतील प्रथम दिवशी श्री संत तुकाराम महाराज कोण आहेत , हे सांगताना आनंद…

शतायुषी भजनानंदी म्हणजे वै.श्री डमरे आप्पा :  हभप डॉ जयवंत महाराज बोधले

*डमरे आप्पा हे नाव सद्गुरू बोधले महाराज परंपरेतील अत्यंत आदराचे नाव होय ,माणसाने आपल्या गुरू परंपरेविषयी किती निष्ठावंत असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डमरे आप्पा होय* *आमचे पणजोबा वै पंढरीनाथ…

करकंब येथे सद्गुरू श्री हभप डॉ.जयवंत महाराज बोधले यांची तीन दिवसीय प्रवचनमाला..

करकंब:- प्रतिवर्षाप्रमाणे श्री सद्गुरू भजलिंग महाराज मठ करकंब येथे चंदन उटी निमित्ताने श्री सद्गुरू माणकोजी महाराज यांचे वंशज श्री.ह.भ.प.जयवंत महाराज बोधले यांच्या अमृत रसाळ वाणीतून नाम महात्म्य या विषयावर तीन…

संसारात राहून परमार्थाकडे ओढला जातो तो खऱ्या अर्थाचा कर्मयोगी :- हभप डॉ जयवंत महाराज बोधले

सोलापूर येथे श्री निर्मलकुमार फडकुले सभागृह मध्ये श्री बोधराज प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने आयोजित त्रिदिवसीय प्रवचन मालेतील कर्मयोगाचे दुसरे पुष्प गुंफताना हभप श्रीगुरु डॉ जयवंत महाराज बोधले यांनी संसारात राहून…

हभप डॉ जयवंत महाराज बोधले यांना वै.डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तन सेवा पुरस्कार प्रदान

संत विचार प्रबोधिनी च्या वतीने देण्यात येणारा मानाचा वै.डॉ रामचंद्र देखणे स्मृती कीर्तन सेवा पुरस्कार पुणे येथे श्रीराम जन्मभूमीचे न्यासाचे कोषाध्यक्ष श्री स्वामी गोविंददेव गिरी, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र…

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे समर्पण कर्मयोगाचे सुंदर उदाहरण आहे :  हभप डॉ जयवंत महाराज बोधले

सोलापूर येथे श्री निर्मलकुमार फडकुले सभागृह मध्ये श्री बोधराज प्रतिष्ठान आयोजित त्रिदिवसीय प्रवचन मालिकेत बोलताना हभप डॉ जयवंत महाराज बोधले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे समर्पण कर्मयोगाचे सुंदर उदाहरण असल्याचे…

संत विचार प्रबोधनीतर्फे ज्येष्ठ किर्तनकार एडवोकेट डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांना डॉ. रामचंद्र देखणे स्फूर्ती कीर्तन सेवा पुरस्कार जाहीर

संत विचार प्रबोधनीतर्फे ज्येष्ठ कीर्तनकार अडवोकेट जयवंत महाराज बोधले यांना डॉ.रामचंद्र देखणे स्मृती कीर्तन सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .पुणे येथे 13 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता टिळक स्मारक…

श्रीक्षेत्र सिद्धटेक येथील श्री हभप छोटे माऊली यांच्या नियोजनातील भव्य दिव्य सप्ताह मध्ये हभप डॉ जयवंत महाराज बोधले यांची किर्तन सेवा संपन्न..

श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे जगद्गुरु श्रीसंत तुकाराम यांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात चौथ्या दिवसाची कीर्तनसेवा श्रीगुरू डॉ जयवंत महाराज बोधले यांची संपन्न झाली.* सेवेकरिता –…

You Missed