“जिथे त्याग बोलतो, तिथे यमही थांबतो…”
🔱 श्रद्धा, त्याग आणि गुरुभक्तीचा अद्भुत चमत्कारभागीरथी आईसाहेबांनी दिली सासऱ्याला १० वर्षांची आयुष्यदान!पंढरपूर | दिनप्रभा पोर्टल विशेषपंढरपूरच्या पांडुरंग चरणी आयुष्यभर निष्ठेने सेवा करणारे, ८० वर्षांचे एक महान वारकरी…वारी, नामस्मरण, सेवा…
