#पर्यावरण #सामाजिक #उष्माघात #उन्हाळा #तापमान

आजचं हवामान: सावधान! उन्हाने होरपळणार, तापमान 45 पार जाणार 6 जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा.

मुंबई: हवामान विभागाने सर्वात मोठा अलर्ट दिला आहे. राज्यात मे महिन्यासारखी स्थिती एप्रिल महिन्यातच होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाने दिलेल्या अलर्टकडे अजिबात कानाडोळा करू नये असं म्हटलं आहे. त्यामुळे…

You Missed