📰 भारत–पाक सामना : हस्तांदोलन प्रकरणामुळे वादंग, टीम इंडिया अडचणीत येणार का?
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास देशभरातून तीव्र विरोध होत असतानाच भारतीय संघाने आशिया चषकातील लढतीत पाकिस्तानवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. मात्र सामन्यानंतरच्या घडामोडींनी वाद निर्माण…
