#संभाजी_ब्रिगेड #श्रीकांत_चव्हाण #SKChavansir

संभाजी ब्रिगेडच्या पुणे विभाग शिक्षक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी एस.के.चव्हाण यांची नियुक्ती..!

सोलापूर प्रतिनिधीसंभाजी ब्रिगेडच्या वैचारिक, सामाजिक आणि राजकीय चळवळीत सातत्याने योगदान देणारे मा.शिवश्री श्रीकांत शकुंतला कालिदास चव्हाण (एस.के.चव्हाण) यांची संभाजी ब्रिगेड पार्टी शिक्षक आघाडी पुणे विभाग प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली…

You Missed