#होमीओपॅथी #डॉक्टर #डॉक्टर्स #health #आरोग्य

🏥 आरोग्य सेवेतील ‘एकलव्य’ बी.एच.एम.एस. डॉक्टरांना न्यायालयीन मान्यता

ग्रामीण भागातील बी.एच.एम.एस. डॉक्टरांना एलोपॅथी औषधोपचार करण्याची अखेर मान्यता. न्यायालयाच्या निर्णयामुळे दशकानुपर्यंतचा संघर्ष संपला. ग्रामीण रुग्णांना आता स्वस्त आणि मोफत औषधोपचार उपलब्ध. २०० हून अधिक खटल्यांतून दिलासा, डॉक्टरांना नवा श्वास.…

You Missed