श्रीक्षेत्र मलंगगड,मुंबई येथील संपन्न होत असलेल्या मलंगगड महोत्सवात अखंड हरिनाम सप्ताहात श्रीगुरु डॉ जयवंत महाराज बोधले यांची कीर्तनसेवा संपन्न झाली..
सेवेकरीता –
श्रीगुरु सारिखा असता पाठीराखा | इतरांचा लेखा कोण करी
राजयाची कांता काय भिक मागे | मनाचिया जोगे सिद्धी पावे
हा अभंग घेतला होता.
#कीर्तन #warkari #vitthal #pandharpurwari #pandurang #wari #wari #pandharpur #kirtan #कीर्तन #vitthalrukmini
https://www.instagram.com/reel/DHpPAyPzfuR/?igsh=ZWZrMXBuamtqNXFi
