सुस्ते ता.पंढरपूर येथे वै. ह. भ. प. दिनकर काका बोधले महाराज यांची १८ वी पुण्यतिथी सोहळा गुरुवार दिनांक ०६/११/२०२५ रोजी होणार असून त्यानिमित्ताने श्री ह. भ. प. डॉ जयवंत महाराज बोधले यांचे पुष्पवृष्टी चे कीर्तन १० ते १२ या वेळात होणार आहे.

तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित रहावे अशी विनंती हभप श्री मनोज महाराज बोधले, हभप डॉ किरण महाराज बोधले व सर्व हभप प्रभाकर दादा बोधले महाराज परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed