गरिबांचे सुपरफुड “फुटाणे

खूप पौष्टिक, प्रोटीन, calcium चा खूप चांगला स्रोत..

पण आजकाल सगळीकडेच भेसळयुक्त पदार्थांचा काळ आहे
अशातच आता हे साधे फुटाणे सुद्वा
त्याचा शिकार झालेले आहेत.
त्याला पिवळा रंग आणण्यासाठी
‘auramine’ हे केमिकॅल वापरले जातेय
जे की Carcinogenic म्हणजेच
कॅन्सर निर्माण करणारे सांगितलेले आहे.

   सरकार यावर कधी कारवाई करेल माहित नाही
परंतु आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपली आहे काही
काळासाठी बाहेरचे फुटाणे वापरण्या ऐवजी
घरीच हरभरे भिजवून मोड आणून खाणे योग्य ,  ही
माहिती आपल्या सर्व जवळच्या मित्र, नातेवाईकांना शेअर करा
डॉ. क्षितिजा बोधले (BAMS, PGDEMS )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed