#अभिजित_पाटील #आमदार_अभिजीत_पाटील

मुंबई येथील मराठा आरक्षणासाठी च्या आंदोलनाला माढा आमदार श्री अभिजीत पाटील यांचा पाठिंबा.

📰 मराठा आरक्षण आंदोलनाची धग मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. 👉 जरांगे यांच्या या आंदोलनाला विरोधी…

You Missed

Exit mobile version