शतायुषी भजनानंदी म्हणजे वै.श्री डमरे आप्पा : हभप डॉ जयवंत महाराज बोधले
*डमरे आप्पा हे नाव सद्गुरू बोधले महाराज परंपरेतील अत्यंत आदराचे नाव होय ,माणसाने आपल्या गुरू परंपरेविषयी किती निष्ठावंत असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डमरे आप्पा होय* *आमचे पणजोबा वै पंढरीनाथ…
