प्रेरणादायी लेख

गुढी पाडवा : हिंदू धर्म, विज्ञान आणि प्रेरणादायी कथा सांगणारा भारतीय नववर्षाचा सण

भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामागे धार्मिक श्रद्धा, सामाजिक संदेश आणि वैज्ञानिक विचार दडलेला असतो. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस म्हणजेच गुढी पाडवा – हिंदू नववर्षाचा शुभारंभ मानला जातो. महाराष्ट्रासह…

महिला दिन विशेष : ‘स्त्री म्हणजे देवी’ – भारतीय संस्कृतीचा आत्मा आणि स्वामी विवेकानंदांचा संदेश

आज संपूर्ण जगात International Women’s Day उत्साहाने साजरा केला जातो. स्त्रीच्या कर्तृत्वाचा, तिच्या संघर्षाचा आणि तिच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्याचा हा दिवस आहे. परंतु भारतीय संस्कृतीत स्त्रीचा सन्मान हा केवळ…

देहूच्या अनंतात विलीन झालेले ‘तुका’ – भक्तीच्या आकाशातील अजरामर तारा

“आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी! सकल सांगावी विनंती माझी!!”या ओळी उच्चारून ज्यांनी मानवी जीवनाचा निरोप घेतला आणि सदेह वैकुंठाला प्रस्थान केले, ते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके संत – संत तुकाराम…

🚩 भगवा आणि मराठीचा अभिमान — अस्मितेची तेजस्वी ओळख

सह्याद्रीच्या डोंगररांगांवर सूर्य उगवतो… धुक्याची चादर हलकेच सरकते… आणि किल्ल्याच्या माथ्यावर भगवा झेंडा वाऱ्याशी खेळू लागतो. त्या क्षणी तो केवळ एक झेंडा नसतो—तो असतो स्वाभिमानाची शपथ, संस्कृतीची साक्ष आणि मराठी…

एका वाक्यात वासनांध तरुणाला गप्प करणारी भारतीय स्त्री

“ती ओरडली नाही…शिवी दिली नाही…पण एका वाक्यात समोरच्याचं आयुष्यभराचं शिक्षण करून गेली.” भारतीय संस्कृती ही केवळ परंपरांची गोष्ट नाही, तर ती बुद्धिमत्ता, संकेत, सूचकता आणि स्वाभिमान यांचा एक समृद्ध वारसा…

“सीता अबला नव्हती… ती धर्मयुद्धाची नियती होती!”

“सीता अबला होती, असं वाटतंय?मग रामायण अजून समजलेलं नाही…” अबलांची कथा नाही, आत्मबलाची अमरगाथारामायण आपण किती वेळा ऐकलं आहे…पण खरंच समजून घेतलं आहे का?सीतेचं अपहरण, रामाचा राग, रावणाचा अंत—ही इतकी…

अहंकार, नम्रता आणि श्रीकृष्णाची करुणा

अर्जुन–हनुमंत प्रसंगाचा बोधभारतीय पुराणकथा केवळ दंतकथा नाहीत, तर त्या मानवी स्वभावाचे सूक्ष्म दर्शन घडवणाऱ्या जीवनदर्शक शिकवणी आहेत. अशाच एका अद्भुत आणि अर्थपूर्ण प्रसंगातून अहंकार, सामर्थ्य, नम्रता आणि ईश्वरकृपेचे गूढ उलगडते—तो…

शांतिदूत कृष्ण आणि इतिहासावर उमटलेला अहंकाराचा शिक्का

महाभारत हे केवळ एक युद्धकाव्य नाही; ते मानवी स्वभाव, सत्ता, अहंकार आणि धर्म-अधर्म यांचा आरसा आहे. या युद्धाच्या आधी घडलेली भगवान श्रीकृष्णांची शिष्टाई ही भारतीय इतिहासातील आणि संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाची…

माणूस नावाचा बोर्ड आणि आतलं रिकामपण

आज समाजाकडे पाहिलं की एक विचित्र विसंगती जाणवते.नावं मोठी झाली आहेत, घोषणा मोठ्या झाल्या आहेत,पण माणूस मात्र छोटा होत चालला आहे.गावा-गावात श्याम दिसतो—बोलण्यात गोडवा, वेषात आकर्षण,पण कौशल्य, शिस्त आणि कर्तव्याची…

“इंद्रायणीच्या काठावर उभे स्थिर मनाने ज्ञानोबा , तुकोबा आणि अस्थिर मनाची आजची पिढी.

आज माणसाचं मन अस्थिर आहे. हातात मोबाईल आहे, पण मन हातातून निसटलेलं आहे. अशा काळात संतांचे विचार हेच एकमेव औषध आहेत. ज्ञानोबा मनाची भाषा बोलतात. सगळ्या संतांनी मनावरच भाष्य केलं.…

You Missed

Exit mobile version