#स्थानिक_स्वराज्य_संस्था_निवडणुका # निवडणूक #जिल्हा_परिषद #पंचायत_समिती #नगरपालिका_महानगरपालिका #election

आज स्थानिक स्वराज्य निवडणुका जाहीर होण्याची शक्यता ? महाराष्ट्रात राजकीय तापमान वाढणार!

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची अखेर घोषणा आज करण्यात येणार असल्याचे सूत्रांची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पडणार असून, सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे.…

You Missed

Exit mobile version