#झरेगावकर #वारकरी_आचारसंहिता_परिषद #निलेश_महाराज_झरेगावकर

यंदाचा “स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार” प्रसिद्ध कीर्तनकार श्री.झरेगांवकर महाराज यांना जाहिर.

राष्ट्रयोगी तपस्वी संत प.पू.आचार्य स्वामी श्रीगोविंन्ददेव गिरीजी महाराज यांनी स्थापन केलेल्या गीता परिवार या जागतिक संघटनेकडून सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणार्यां व्यक्तिंना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाते. गीता परिवार…

You Missed

Exit mobile version