रक्षाबंधन म्हणजे नक्की काय ?
वेड्या बहिणीची वेडी ही माया… चंदनाचा टिळा, हाती रेशमी धागाश्रावणाची सर, आनंदाची बहरभावा-बहिनीच्या आनंदाचा हा सण.भारतीय पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस…
