अंतरवालीहून 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता
आम्ही अंतरवाली निघणार आहे. पैठण मार्गे
शेवगाव शेवगाव मार्गे पांढरी पूल पांढरी
पुलावरून अहिल्यानगर दीप्ती निपती चौकातून
आळेफाटा आळेफ फाट्यावरून शिवनेरी गडावरती
आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला कारण
आमच्या राजाच्या शिवनेरी गडाच दर्शन होईल
कंपाळाला पवित्र माती लावून आम्ही पुढे
मार्गस्थ करणार आहेत तिथून पुढे आता असा
प्रॉब्लेम झालाय आणखी डिक्लेअर नाही केलं
पण इथून गेल्यावर मला कराव लागणार आहे की
आता आमच मुंबईला शिष्ट मंडळ गेलो होत
शिष्ट मंडळाने असं सांगितलं की माशस घाट
जो आहे आणि जुन्नर मधल्या आणि शिवनेरी
किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण
सांगितलं की घाट इतका भयंकर आहे म्हणे हे
इतकं धुक आहे तिथ दिसत पण नाही पुढच विष
फुटाच सुद्धा आणि खूप दरडी कोसळतात आणि 50
60 किलोमीटर असं अंतर आहे की तिथ पंक्चर
गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा नाही
किंवा एखादी गाडी बिघडली एक तर मागचे सगळे
लाखो गाड्या आपल्या जाम मारणार कारण तिनं
उचलून बाजूला ठेव पोर म्हणले तर जागा पण
नाही बाजूला ठेवायला लोटीत नेऊन खाल्ली
गाडी तरी नाही कोणाला चहा प्यावासा वाटला
नाष्टता करावा वाटला तर वाटाण काहीच
नाहीये मग ते हाल होऊ शकतात आपल्या
लेकरांचे म्हणून काहीच म्हणण आहे आमच्या
गेलेल्या शिष्टा मंडळात आता मुंबईच्या
शिवनेरीचा पहिला मुक्काम आपलं काही कटत
नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही 17
किलोमीटर वाढतय असं म्हणण आहे फक्त कल्याण
कटतय तर आपण असं करूयात की शिवनेरी गडाचा
मुक्काम करून चाकणला जाऊ राजगुरु मार्गे
चाकण खेड मार्गे आणि तिथून पुढं तळेगाव
तळेगाव वरून लोनावळ
वाशी चेंबूर आणि आझाद मैदा म्हणजे असं
गेलं तरी आम्हाला माश घाटातून कल्याणला जा
लागत कल्याणून
वाशीला जाव लागत आणि इकडून सुद्धा फक्त
कल्याण कटतय चाकण मार्गे गेल तर बर तरी
आता इथून गेल्यावर मी विचार करल पण शक्यतो
जर पोरांचे हाल होणार असले तर मार्ग मात्र
शिवनेरी पर्यंत बरोबर तिथून पुढे मात्र
चाकण मार्गे लोनावळा मार्गे टाकाव लागणार
आता नाटक करायचं नाही. पुन्हा त्या
भानगडीत पडायचं नाही सरकारने
मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही
गृहमंत्र्यांनी नाही सरकारने त्या भानगडीत
पडायचं नाही तुमच्यामुळे तुमचा तर
कार्यक्रम होणारच होणार सरकारचा
राज्यातल्या पण तुमच्यामुळे मोदी साहेबाचा
सरकारला सुद्धा बट्टा लागणार आहे त्यांचा
बट्ट्या बोळ होणार आहे सगळा कारण हे मराठी
आहेत शेवटी तुम्ही आमच्या आई बहिणीवरती
हात टाकला
पुन्हा डबल त्या भानगडीत पड काठी सुद्धा
डवचायची नाही पोराला काठी सुद्धा पण
आम्हाला मुंबईकडे निघताना
एकाही पोराला आडव पडायचं नाही राज्यातलं
पादन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पाण
रस्ता सुद्धा मग बाकीच तुम्ही तुमचा बघून
घ्या पाण रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही
राज्यातला माझ्या एकाही पोराला काठी
सुद्धा अशी ओरखडली नाही पाहिजे कुठ
पोलिसांच्या बळावरती मराठ्यांवरती अन्याय
अत्याचार करायचा बंद करायचा आम्ही शांततेत
येतोय आणि आम्ही सिद्ध करून दाखवल मुंबईत
जाऊन सुद्धा करोडो लोक गेलते शांततेत गेले
शांततेत वापस आलेत ही पहिली देशाच्या
पाठीवर जगाच्या पाठीवर मराठ्यांच्या जात
अशी की शांततेत जाऊन शांतते झाली आम्ही
माझ्या समाजाला आव्हान केलेल आहे फक्त
तुम्ही शांत यायचं शांततेच आरक्षण
देण्याची जबाबदारी आमची आहे तुम्ही टेन्शन
नाही घ्यायचं काय गरज आहे दगड फेकीत
जाळपोळीची जोपर्यंत त्याला धरून पोलिसा
गाडीत फेकून द्यायचं अजिबात नाही पण नाटक
जर केले तर ते सरकारला धड जाणार आम्ही
शांततेत देणार आहे तुम्ही पुढून नाटक
करायचं नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

Exit mobile version