रोज पोट साफ होण्यासाठी तुमच्या घरातीलच खा हे 5 पदार्थ..
नमस्कार मी डॉ. क्षितिजा ,डॉ. क्षितिजा सिम्पल आयुर्वेद मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजकाल लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती सर्वांमध्ये पोट साफ न होण्याची तक्रार खूपच कॉमन झालेली आहे. शरीर कायम…
