2025

हरिभक्तिची गौरवगाथा-ह.भ.प.श्री.प्रमोद महाराज जगताप यांचा षष्ठ्याब्दिपूर्ती महोत्सव*

आज पुण्यभूमी आळंदी येथे ह.भ.प. श्री. प्रमोद महाराज जगताप यांचा षष्ठ्याब्दिपूर्ती कृतज्ञता सोहळा तसेच गौरवग्रंथ प्रकाशन समारंभ अत्यंत मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या विशेष प्रसंगी सद्गुरु श्री बोधले महाराज…

न तूके (कोणाशी व कोणत्याही स्वरूपाची तुलनाच न होणारा) म्हणून तुकाराम हे नामकरण : हभप डॉ जयवंत महाराज बोधले

धनश्री परिवार आयोजित आरती मंडप प्रांगण(मनमाडकर), पंढरपूर येथील धनश्री प्रवचनमालिकेच्या तुका झालासे कळस या विषयावरील आयोजित प्रवचन मालेतील द्वितीय दिवशी श्री संत तुकाराम महाराज यांचे नामकरण सोहळा प्रतिपादन करत असताना…

आनंद व परिपूर्णता म्हणजेच श्री संत तुकाराम महाराज : हभप डॉ जयवंत महाराज बोधले.

धनश्री परिवार आयोजित आरती मंडप प्रांगण(मनमाडकर), पंढरपूर येथील धनश्री प्रवचनमालिकेच्या तुका झालासे कळस या विषयावरील आयोजित प्रवचन मालेतील प्रथम दिवशी श्री संत तुकाराम महाराज कोण आहेत , हे सांगताना आनंद…

शतायुषी भजनानंदी म्हणजे वै.श्री डमरे आप्पा :  हभप डॉ जयवंत महाराज बोधले

*डमरे आप्पा हे नाव सद्गुरू बोधले महाराज परंपरेतील अत्यंत आदराचे नाव होय ,माणसाने आपल्या गुरू परंपरेविषयी किती निष्ठावंत असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डमरे आप्पा होय* *आमचे पणजोबा वै पंढरीनाथ…

वि चा केला ठोबा म्हणूनही नाव तो विठोबा या अभंगावरील संपूर्ण किर्तन

वि चा केला ठोबा !म्हणून नाव तो विठोबा !! का रे नेना त्याचे नाव !काही वेदासी नाही ठाव !! शेष स्तुती प्रवर्तला !जीवा चिरोनी पलंग झालं !! तुका म्हणे सत्ता…

करकंब येथे सद्गुरू श्री हभप डॉ.जयवंत महाराज बोधले यांची तीन दिवसीय प्रवचनमाला..

करकंब:- प्रतिवर्षाप्रमाणे श्री सद्गुरू भजलिंग महाराज मठ करकंब येथे चंदन उटी निमित्ताने श्री सद्गुरू माणकोजी महाराज यांचे वंशज श्री.ह.भ.प.जयवंत महाराज बोधले यांच्या अमृत रसाळ वाणीतून नाम महात्म्य या विषयावर तीन…

तळपायाची आग , जळजळ होणे याची  कारणे व घरगुती उपाय : आयुर्वेद तज्ञ डॉ सौ क्षितिजा बोधले

नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा, क्षितिजास सिम्पल आयुर्वेद मध्ये स्वागत आहे .ग्रीष्म ऋतूत बाहेरची उष्णता वाढली वातावरणामध्ये कोरडेपणा आला की शरीराच्या आतील ही उष्णता वाढते ,कोरडेपणा येतो आणि त्यामुळे बऱ्याच जणांना…

यंदाचा “स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार” प्रसिद्ध कीर्तनकार श्री.झरेगांवकर महाराज यांना जाहिर.

राष्ट्रयोगी तपस्वी संत प.पू.आचार्य स्वामी श्रीगोविंन्ददेव गिरीजी महाराज यांनी स्थापन केलेल्या गीता परिवार या जागतिक संघटनेकडून सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणार्यां व्यक्तिंना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाते. गीता परिवार…

निराळे वस्ती सोलापूर येथील श्रीविठ्ठल मंदिरात हजारो राम भक्त वराडी मंडळीच्या उपस्थितीमध्ये जय श्रीराम च्या गजरात प्रभू श्रीरामचंद्र आणि माता जानकी सीतादेवी यांचा गोरज मुहूर्तावर विवाह सोहळा संपन्न.

निराळे वस्ती विठ्ठल मंदिर येथे वैकुंठवासी सावता बाबा जांभळे यांच्या प्रेरणेने दोन मार्चपासून दररोज सायंकाळी चार ते सहा या दरम्यान रामायण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे ह भ प दत्तात्रय…

आज  दुपारी ४ वाजता होणार अंत्यसंस्कार……न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांनी संपवलं आयुष्य, राहत्या घरात स्वत:वर गोळ्या झाडल्या; सोलापुरात खळबळ.

आज 4 वाजता अंतिम संस्कार सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ शिरीष वळसंगकर यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले. काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांचे पार्थिव…

You Missed

Exit mobile version